

Fear Grips Koregaon Mul After Leopard Kills Cow and Sheep
esakal
-सुनील जगताप
उरुळी कांचन: कोरेगाव मूळ (ता हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.काल बिबट्यांनी मुळा मुठा नदी किनारी असलेल्या कुरण क्षेत्राजवळील कानकाटे वीट भट्टी परिसरातील एक गाई आणि मेंढ्यांवर हल्ला केल्याने,एका मेंढीचा व एका गाईचा यामध्ये बळी गेला आहे.