Leopard Attack : पिलाणवाडीत बिबट्याच्या हल्यात १० कोकरे ठार

भर वस्तीमध्ये (ता. २६) मध्यरात्रीच्या सुमारास मल्हारी धोंडीबा टेंगले यांच्या घराजवळील गोठ्यात कोंडलेल्या लहान कोकऱ्यांवर बिबट्याने जाळीच्या वर चढून हल्ला केला.
Leopard Attack
Leopard Attacksakal
Updated on

राहू (पुणे) - पिलाणवाडी फाटा (ता. दौंड) हद्दीत भर वस्तीमध्ये (ता. २६) मध्यरात्रीच्या सुमारास मल्हारी धोंडीबा टेंगले यांच्या घराजवळील गोठ्यात कोंडलेल्या लहान कोकऱ्यांवर बिबट्याने जाळीच्या वर चढून हल्ला केला. यामध्ये दहा कोकऱ्यांचा बिबट्याने जागीच फडशा पडला. असे टेंगले परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com