

Forest Officials Capture Leopard in Santwadi, Panic Ends in Area
esakal
राजेश कणसे
आळेफाटा: संतवाडी या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितुनुसार संतवाडी (ता.जुन्नर)या ठिकाणी रहात असलेल्या एकनाथ पाडेकर यांच्या शेतावर वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली होती.