Leopard Rescue : नानगावमध्ये लोखंडी सापळ्यात अडकलेल्या बिबट्याची रेस्क्यू टीमकडून सुटका

Khutbav News : खुटबावजवळ आमोणीमाळ येथे रानडुक्कराच्या सापळ्यात बिबट्या अडकला असून, त्याला जेरबंद करून पुढील उपचारासाठी बावधन येथे नेण्यात येणार आहे.
Leopard Trapped
Leopard TrappedSakal
Updated on

प्रकाश शेलार

खुटबाव : नानगाव (ता.दौंड ) परिसरातील आमोणीमाळ येथे रानडुक्कराला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी सापळ्यामध्ये बिबट्या अडकला आहे. सदर घटना गुरुवार दि.७ रोजी प्रगतशील शेतकरी सोनबा ढमे यांच्या शेतीमध्ये रात्रीच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com