

Fear Ends in Ambegaon as Leopardess is Successfully Captured
Sakal
-नवनाथ भेके
निरगुडसर: थोरांदळे (ता आंबेगाव) येथील पाईनमळा येथे गहिनीनाथ टेमगिरे यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडीच वर्षांची बिबट मादी गुरुवार (ता.२५) रोजी सकाळी जेरबंद झाली.