
Colonel Prasad Purohit Promotion
ESakal
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना काही महिन्यांपूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आले होते. त्यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना कर्नल पदावर बढती देण्यात आली. ३१ जुलै २०२५ रोजी, एनआयएच्या विशेष न्यायालयाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. ज्यात लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित आणि भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह यांचा समावेश होता.