

Pune Lohagad Case Police File Chargesheet With CCTV CDR Cyber Forensics And Evidence From Over 40 Witnesses
esakal
पुणे: विवाह निश्चित झाल्यानंतर तरुणीने प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या पतीला लोहगडावरील एका दरीत ढकलून देत त्याचा खून केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास पूर्ण करून तब्बल ५०५३ पानांचे दोषारोपपत्र आज दाखल केले आहे.