

Love Triangle & Betrayal
esakal
Ketan Agrawal Murder Case: बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवाल याचा पुण्यातील लोहगडावरुन दरीत कोसळून मृत्यू झाला होता. मात्र तो अपघात नसून खून असल्याचं पोलिस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून हा कट रचल्याचं पुढे आलंय.