Ketan Agrawal murder Case : केतनच्या हत्येनंतर गुन्हा कसा लपवायचा? सिया अन् चेतनने चित्रपट, वेब सिरीजमधून घेतली होती माहिती

Siya Goyal Chetan Chaudhary : सियाच्या सिग्नलवर चेतनने ३५०-४०० फूट खोल दरीत केतनला ढकलले. गुन्ह्यानंतर चॅट्स डिलीट, हुडी वापर, टोल टाळण्यासाठी स्कूटर असा प्लॅन करूनही डिजिटल पुरावे उघड झाले.
Ketan Agrawal murder Case

Ketan Agrawal murder Case

esakal

Updated on

Ketan Agrawal Murder Case Accused Studied Web Series to Plan Murder : लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून पुणे येथील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सिया गोयल (२०) आणि तिचा कथित प्रेमी चेतन चौधरी (२२) यांनी हत्येनंतर गुन्हा लपवण्यासाठी आणि तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी वेब सिरीज, चित्रपट आणि ऑनलाइन व्हिडिओंचा अभ्यास केला होता. हत्येला अपघाताचे स्वरूप देण्याचा त्यांचा डाव होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com