Ketan Agarwal murder case
ESAKAL
Why are tourists visiting Lohagad Fort after Ketan Agarwal murder case : केतन अग्रवाल हत्याकांडामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चर्चा आता केवळ न्यायालय आणि पोलीस तपासापुरती मर्यादित राहिलेली नाही. या घटनेचा परिणाम थेट लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरही दिसून येत आहे. नैसर्गिक सौंदर्य, इतिहास आणि गिरिभ्रमणासाठी प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्यावर आता हत्याकांडाशी संबंधित घटनास्थळ पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.