Dr. Deepak Tilak
Dr. Deepak Tilak sakal

Dr. Deepak Tilak : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

Dr. Deepak Tilak : आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.
Published on

केसरीचे विश्वस्त संपादक व लोकमान्याचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com