

Lonavala Sees Light Rainfall; Weather Turns Pleasant After Intense Heat
sakal
लोणावळा : लोणावळा शहर व परिसरात सोमवारी मोसमी पावसाने दमदार हजेरी लावत वातावरणात सुखद गारवा निर्माण केला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.