Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात पावसाचा कहर! अवघ्या 24 तासांत 625 मिमी विक्रमी पाऊस; शहर जलमय, महामार्ग-रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

Lonavala records 625 mm rainfall in 24 hours: २४ तासांत ६२५ मिमी विक्रमी पावसाने लोणावळा जलमय; सखल भागांत पाणी साचले, घरांतही पाणी शिरले, जनजीवन ठप्प
Heavy Rain Triggers Flood-Like Situation in Lonavala, Rescue Teams on High Alert

Heavy Rain Triggers Flood-Like Situation in Lonavala, Rescue Teams on High Alert

esakal

Updated on

लोणावळा: लोणावळा शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत लोणावळ्यात तब्बल ६२५ मिमी (२४.६१ इंच) पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com