
"Loni Kalbhor police seizing illicit liquor, ganja, and gambling material during the raid."
Esakal
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन: लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात गेल्या काही दिवसांत जोरदार मोहीम राबवत गावठी हातभट्टी दारू, गांजा विक्री, तसेच जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.