M Phil Professor : एम.फिल.धारक प्राध्यापकांना दिलासा, अर्हतेचा मिळणार लाभ; विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय

UGC Decision : राज्यातील १,४२१ M.Phil. प्राध्यापकांना त्यांच्या पात्रतेच्या तारखेपासून NET/SET सूट मिळणार असून, यासंदर्भात UGC ने राज्य सरकारला अधिकृत पत्र दिले आहे.
M Phil Professor
M Phil Professor Sakal
Updated on

पुणे : दीर्घकाळ सेवेत असूनही राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल. झालेल्या प्राध्यापकांना या अर्हतेचा लाभ २५ वर्षांपासून मिळत नव्हता. परंतु, आता विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.फिल. पात्रताधारक प्राध्यापकांना त्या अर्हतेचा लाभ देण्याचा प्रश्न निकाला काढला आहे. त्यानुसार, राज्यातील एक हजार ४२१ प्राध्यापकांना एम.फिल. अर्हतेच्या तारखेपासून नेट/सेट परीक्षेतून सूट देण्यास आयोगाने मान्यता दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com