Agriculture Admission: कृषी प्रवेशाची पहिली यादी जाहीर! तुमचे नाव आहे का? १०,९७६ विद्यार्थ्यांना मिळाली प्रवेशाची संधी

Maharashtra Agriculture Admission First List Released For Students: राज्यातील नऊ कृषी पदवी अभ्यासक्रमांसाठी सीईटीमार्फत जाहीर झालेल्या पहिल्या यादीत १८,९९३ पैकी १०,९७६ विद्यार्थ्यांना प्रवेश; ३,१४७ जणांचे ऑटो फ्रिज झालेले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अनिवार्य
Agriculture Courses Admission 2026 First List Released 10976 Students Allotted Seats Across Maharashtra Universities

Agriculture Courses Admission 2026 First List Released 10976 Students Allotted Seats Across Maharashtra Universities

sakal

Updated on

पुणे : राज्यातील कृषी विद्यापीठांमधील नऊ पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात १८ हजार ९९३ पैकी १० हजार ९७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. पहिल्या यादीमध्ये तीन हजार १४७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com