राज्यात पहिलापासूनच्या हिंदी सक्ती विरोधात शिवसेना आणि मनसे ने मुंबईत ५ तारखेला मोर्चा चे नियोजन केलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी भाषा ही पाचवी पासून शिकविण्यात यावी आणि याबाबत मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे.