Farmer Loan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात, दोन लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ

Second Loan Waiver List to Be Released Next Month: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची दुसरी राज्यस्तरीय यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार; आधार प्रमाणीकरणानंतर दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज थेट खात्यात जमा करून पूर्ण माफ
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Second List in August Eligible Farmers to Receive Loan Relief

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Second List in August Eligible Farmers to Receive Loan Relief

sakal

Updated on

पुणे : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी राज्यस्तरीय यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. आधार प्रमाणीकरणानंतर पात्र शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम शासन थेट कर्जखात्यात जमा करेल, असे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com