Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

Sharad Pawar Calls Karnataka CM Over Farmers Onion Dues: कर्नाटकातील एपीएमसीत अडकलेल्या सव्वा दोन कोटींच्या कांदा थकबाकीसाठी शरद पवारांचा थेट हस्तक्षेप; मुख्यमंत्र्यांना तातडीने कार्यवाहीची विनंती
Karnataka Traders Hold Maharashtra Farmers Onion Dues Worth Over Two Crore Sharad Pawar Seeks Early Payment

Karnataka Traders Hold Maharashtra Farmers Onion Dues Worth Over Two Crore Sharad Pawar Seeks Early Payment

esakal

Updated on

बारामती : कर्नाटकातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे थकीत असलेली कांद्याची थकबाकी मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. शेतकऱ्यांचे थकीत असलेले सव्वा दोन कोटी रुपये मिळवून देण्यासाठी शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शेतकऱ्यांना थकीत रक्कम लवकर मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com