

Sunetra Pawar Political Journey
ESakal
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा चेहरा म्हणून सादर केले जात आहे. ६३ वर्षीय राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाल्यानंतर, त्यांचा शनिवारी संध्याकाळी ५ वाजता शपथविधी होईल. त्यांचा हा प्रवास ऐतिहासिक मानला जात आहे.