Pune News: मोठी घडामोड! यशवंत कारखान्याच्या 99 एकर जमीन व्यवहाराला सरकारची पुन्हा स्थगिती, खरेदीखत पूर्ण, तरीही ब्रेक

99 acre land acquisition for Pune sub market yard: राज्य शासनाच्या नव्या स्थगितीमुळे ९९ एकर जमीन खरेदीची प्रक्रिया, महसूल मंजुरी व कायदेशीर बाबी पुन्हा अनिश्चिततेत; ९६.६७ कोटींचा व्यवहार थांबला, पुढील निर्णयाची प्रतीक्षा
Yashwant Sugar Factory Land Deal Faces Another Setback as State Orders Fresh Suspension

Yashwant Sugar Factory Land Deal Faces Another Setback as State Orders Fresh Suspension

sakal

Updated on

मार्केट यार्ड : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उपबाजार आवारासाठी खरेदी करण्याच्या प्रक्रियेला राज्य शासनाने पुन्हा एकदा स्थगिती दिली आहे. पणन संचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार, पुढील आदेश येईपर्यंत जमीन खरेदीसंदर्भातील सर्व प्रशासकीय आणि आर्थिक कार्यवाही तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com