

Major Relief for Maharashtra Flat Owners Government to Issue Vertical Property Cards With Carpet Area Registration
sakal
पुणे : राज्यातील सदनिकाधारकांना आता इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर स्वतंत्र ‘पुरवणी प्रॉपर्टी कार्ड’ (व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहे. सहकार विभागाने घेतलेल्या बैठकीत महारेराच्या नियमानुसार कारपेट एरियाची नोंद कार्डावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे सदनिकाधारकांच्या मालकी हक्काचा प्रश्न सुटणार आहे.