Human-Wildlife Coexistence Plan: मानव–बिबट संघर्षाला ‘जवाई मॉडेल’ची दिशा? महाराष्ट्र शिष्टमंडळाचा राजस्थान दौरा, सहअस्तित्वासाठी दीर्घकालीन आराखड्याचा अभ्यास

Maharashtra eyes Rajasthan’s Jawai model to reduce leopard attacks : मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजस्थानमधील 'जवाई मॉडेल'चा अभ्यास केला.
Maharashtra Delegation Visits Rajasthan's Jawai

जवाई- राजस्थान: मानव–बिबट संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी चर्चा सत्रात सहभागी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (डावीकडून तिसरे),जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (डावीकडून चौथे )व अन्य

Sakal

Updated on

मंचर : आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यांत व अहिल्यानगर जिल्ह्यात वाढता मानव–बिबट संघर्ष चिंतेचा विषय ठरत असून दीर्घकालीन उपायांसाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ राजस्थानातील जवाई येथे अभ्यास दौर्‍यावर गेले आहे. स्थानिकांचा विश्वास अबाधित ठेवत वन्यजीव संवर्धन व मानवी सुरक्षिततेत समतोल साधण्यावर भर देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com