पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे जाळे विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ५ मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी आणि दोन स्थानकांच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंगळवारी मंजुरी मिळाली. त्यामुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने बूस्टर मिळाला आहे.