Pune News: महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचा कडक निर्णय; ‘पॉश’ कायद्याच्या अंमलबजावणीची राज्यभर तपासणी, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

Action against institutions violating POSH Act guidelines: राज्यातील सर्व शासकीय व खासगी आस्थापनांची सखोल तपासणी; अंतर्गत समिती, ‘शी-बॉक्स’ नोंदी व पॉश तरतुदींचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईची तयारी
Strict Action Against Rule Violators as State Launches POSH Law Inspection Drive

Strict Action Against Rule Violators as State Launches POSH Law Inspection Drive

sakal

Updated on

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पॉश’ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार राज्यातील सर्व शासकीय व खासगी आस्थापनांची तपासणी केली जाणार असून, त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com