Bhimashankar Heritage: भीमाशंकरला होणार ‘हेरिटेज टाउनशिप’; पुनर्वसनासाठी सरकारकडून १७३ कोटींचा निधी मंजूर, ३६ एकर जागेत उभारणार नवी वसाहत..

125 families to be rehabilitated near Bhimashankar temple: भीमाशंकरला ‘हेरिटेज टाउनशिप’चा दर्जा; ३६ एकर जागेत १२५ कुटुंबांचे पुनर्वसन, मंदिराजवळ आधुनिक पण पर्यावरणपूरक वसाहत उभारण्याची तयारी
125 Families to Get New Homes as Government Clears Bhimashankar Rehabilitation Plan

125 Families to Get New Homes as Government Clears Bhimashankar Rehabilitation Plan

sakal

Updated on

पुणे, मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी राज्य सरकारने १७३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीतून सर्व सोयीसुविधांनी युक्त असे ‘हेरिटेज टाउनशिप’ (वारसा वसाहत) उभारून गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com