Land Records: भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; राज्यभर १५०० खासगी भूमापकांची नेमणूक होणार, पुण्यातील प्रलंबित अर्जांचा डोंगर कमी होणार

Maharashtra land surveyors recruitment 1500 posts update: राज्यात दीड हजार खासगी भूमापकांच्या नेमणुकीमुळे मोजणी अर्जांचा निपटारा जलद, पारदर्शक; पुण्यातील ४०-५० हजार प्रलंबित अर्जांचा डोंगर कमी होण्याची अपेक्षा
Private Surveyors to Help Clear Pending Land Measurement Cases Across Maharashtra

Private Surveyors to Help Clear Pending Land Measurement Cases Across Maharashtra

sakal

Updated on

पुणे: प्रलंबित मोजणी अर्ज जलद गतीने मार्गी काढण्यासाठी दीडशे भूमापक नेमण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्यभरात एकवट वेतनांवर दीड हजार खासगी भूमापक नेमण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. खासगी भूमापकांची नेमणूक करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम देण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तीन महिन्यानंतर एक महिन्यात मोजणी अर्ज निकाली काढण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com