

Wildlife Protection
sakal
पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची अखेर मान्यता मिळाली आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.