

MBBS BDS Admission 2026 Maharashtra Third Selection List Offers Seats to 11340 Students Check Admission Deadline and Vacancies
sakal
पुणे : राज्यात एमबीबीएस आणि बीडीएस पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत दोन्ही अभ्यासक्रमाच्या ११ हजार ४३१ जागांवर ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर ९१ जागा रिक्त आहेत.