
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याचा फोन महाराष्ट्र पोलिसांना आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने पुणे रेल्वे स्टेशन, येरवडा आणि भोसरी यासारख्या लोकप्रिय ठिकाणांचा उल्लेख केला होता. या प्रकारानंतर खळबळ उडाली होती.