

Prakash Ambedkar’s Big Prediction on Maharashtra Leadership
Sakal
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विषयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खिशात घातले आहे. राज्यातील नेतृत्व बदलाची ही नांदी असून पुढील महिना दोन महिन्यात शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.