Mumbai News: स्थानिक निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सजग झाले.
state election comission: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनुष्यबळाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सजग; मतदार यादी सुधारणा आणि पोलिस बंदोबस्तासह सुरळीत मतदानासाठी तयारी जोरात
मुंबई: सदोष मतदारयाद्यांमध्ये सुधारणा केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांकडून करण्यात आली असताना राज्य निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया सुरूच ठेवली आहे.