Zilla Parishad Schools: बालशिक्षण बळकटीकरणासाठी सरकारचा निर्णय; अंगणवाड्या शाळांशी एकत्रित होणार, राज्यातील ४२ हजार अंगणवाड्या शाळांजवळ..

Early childhood education reform in Maharashtra schools: पूर्वप्राथमिक ते प्राथमिक शिक्षण अखंड; जिल्हा परिषद शाळांतील रिक्त वर्गखोल्यांतून अंगणवाड्यांना आधार, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी वेगाने
42,000 Anganwadis Near Schools to Be Integrated Under New Education Policy Framework

42,000 Anganwadis Near Schools to Be Integrated Under New Education Policy Framework

sakal

Updated on

पुणे : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अंगणवाड्या जोडण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळेतील सुस्थितीत असलेल्या खोल्या अंगणवाडीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com