Minister Dattatreya Bharane: राज्यात रब्बी हंगाम क्षेत्रात होणार वाढ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; पाणी टंचाई जाणवणार नाही

No Water Shortage for Rabi Season: यंदा रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू पिकाखाली सुमारे ३० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे यंदा थंडीचा कडाका वाढणार आहे. त्यामुळे गहू आणि हरभरा पिकांसाठी हा हंगाम पोषक ठरणार आहे.
Dattatray Bharne
Dattatray Bharne

sakal 

Updated on

पुणे : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रब्बी हंगाम राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. धरणे आणि विहिरी तुडुंब भरल्याने पाणी टंचाई जाणवणार नाही. त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com