Pune Crime: 'गुटखा माफियांना मोठा झटका!' इंदापुरात एफडीएची धडक कारवाई; २.५७ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त

FDA seizes banned pan masala and tobacco in Indapur: इंदापूरात एफडीएची गुटखा माफियांवर धडक; २.५७ लाखांचा बंदीस्त पानमसाला-तंबाखू जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Banned Tobacco Trade Exposed: Huge Seizure During FDA Action in Indapur

Banned Tobacco Trade Exposed: Huge Seizure During FDA Action in Indapur

esakal

Updated on

संतोष आटोळे

इंदापूर: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने इंदापूर शहरात धडक कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित अन्नपदार्थांसह वाहन असा एकूण 2 लाख 57 हजार 254 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com