ganja seized
पुणे - नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पिंपरीमध्ये एका सदनिकेवर छापा टाकून हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर पथकाने पुणे, पिंपरीसह मुंबई, गोव्यात कारवाई केली आहे.