Pune News: पुणे-मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! १० दिवसांनंतर 'डेक्कन क्वीन' पुन्हा रुळावर; 'इंटरसिटी'ही आजपासून सुरू

Deccan Queen resumes service after landslide: दरड कोसळल्यानंतर लोणावळा-कर्जत घाटातील दुसरी मार्गिका सुरू; डेक्कन क्वीनसह महत्त्वाच्या गाड्या पुन्हा रुळावर, प्रवाशांचा श्वास सोडला
After Landslide Disruption, Deccan Queen and Intercity Express Resume Operations

After Landslide Disruption, Deccan Queen and Intercity Express Resume Operations

sakal

Updated on

पुणे: लोणावळा - कर्जत दरम्यान ९ ठिकाणी दरड कोसळल्याने विस्कळीत झालेली रेल्वे सेवा आता पूर्वपदावर येत आहे. बाराशे कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने मंगळवारी अखेर घाटातील दुसरी मार्गिका सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. परिणामी रेल्वे प्रशासनाने काही रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com