Malegaon Sugar Factory : माळेगाव कारखान्याच्या ६२ ऊसतोड कामगारांना ४८ लाखांचा विमा दिलासा; मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील तब्बल ६२ ऊसतोड कामगार व बैलगाडी मालकांना सुमारे ४८ लाख रुपयांच्या विमा दाव्यांचा लाभ मंजूर झाला.
Sugar Factory

Malegaon Sugar Factory

Malegaon Sugar Factory

Updated on

माळेगाव - कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या विमा योजनेअंतर्गत माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील तब्बल ६२ ऊसतोड कामगार व बैलगाडी मालकांना सुमारे ४८ लाख रुपयांच्या विमा दाव्यांचा लाभ मंजूर झाला आहे, अशी माहिती प्रभारी कार्यकारी संचालक श्रीकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com