

Nitin Shende Named Malegaon Sugar Factory Vice Chairman As Deputy CM Sunetra Pawar Recommends His Appointment
esakal
-कल्याण पाचांगणे
माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे यांची आज (रविवारी) बिनविरोध निवड झाली. दिवंगत लोकनेते व कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अजित पवार यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा राहील, असे जाहीर केले होते.