

Two Leopards Trapped in Adarshgaon Gavdevadi
sakal
मंचर : पिंपळमळा व बैलगाडा शर्यतीच्या घाटाजवळ वनविभागाने पिंजरे लावले होते.” अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली. वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने परिसरात गस्त घालताना त्यांना व नागरिकांना बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पिंपळमळा वस्ती व शर्यतीच्या घाटाजवळ पिंजरे लावण्यात आले. दिवसा बिबटे फिरताना दिसल्याच्या नागरिकांच्या सांगण्यावरून प्रथम पिंपळमळा येथे पिंजरा बसवण्यात आला.