

A leopard attacked poultry farms in Peth
sakal
मंचर : बुधवारी रात्री सातच्या सुमारास शेतीची नांगरट करणारे प्रदीप व ओम थोरात यांना बिबटे दिसले. तत्काळ किरण थोरात व इतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा करून त्यांना हुसकावले. या भागात बिबट्यांचा वावर व दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.