NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Manisha Hawaldar News: NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार निघाल्या आहेत. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
NEET paper leak

NEET paper leak

ESakal

Updated on

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आज पुण्यातून आणखी एक "मनिषा" नावाच्या महिलेला अटक केली आहे. भौतिकशास्त्र विषयाचा पेपर याच प्रकरणातील आरोपी मनिषा मांढरेला दिल्याच्या आरोपावरून सीबीआयने त्यांची चौकशी केल्यानंतर अटक केली. पुण्यातील सेठ हरिलाल सराफ प्रशालेच्या त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. यानंतर त्यांच्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com