Manoj Jarange Patil
sakal
इंदापूर - केवळ मोर्चे व सभा करून समाजाचे प्रश्न सुटत नाहीत, प्रत्यक्ष काम करणे गरजेचे आहे. गाव तिथे मराठा सेवक असला पाहिजे, तो कोणत्याही पक्षाशी जोडलेला नसावा. निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन करीत मराठा समाजाच्या प्रश्नांवर व्यापक संघटन उभा राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.