Manoj Jarange Patil : 'आता मी जाईन नाहीतर सरकार जाईल'; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, २९ ऑगस्टला निर्णायक आंदोलनाची घोषणा

Manoj Jarange Press Conference : 'आता मी जाईन नाहीतर सरकार जाईल,' असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाची घोषणा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारवर दबाव वाढवण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
Manoj Jarange Patil statement

Manoj Jarange Patil statement

esakal

Updated on

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा देत २९ ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. "आता मी जाईन नाहीतर सरकार जाईल," असा इशारा देत सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असून समाजातील तरुणांचे हाल होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com