Manorama Khedkar missing after interim bail
esakal
Police find notice torn at bungalow : नवी मुंबईतील क्लीनर अपहरणी मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. हा जामीन देत असताना पोलिसांना सहकार्य करण्याची अटही न्यायालयाने घातली होती. मात्र, त्यानंतर मनोरमा खेडकर बेपत्ता झाल्या. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने पोलिसांनी त्यांच्या बंगल्यावर नोटीस चिपकवली होती. मात्र, ही नोटीसही आता फाडण्यात आली आहे. मनोरमा खेडकर या गायब असताना ही नोटीस नेमकी कुणी फाडली? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.