सलग सुट्यांमुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

पुणे - धुळवडीनिमित्त शुक्रवारची सुट्टी आणि शनिवार रविवार असा लाँग वीक एंड आल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर रात्रीपासूनच वाहतूक कोंडी झाली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने, ट्रॅफिकमध्ये अडकली असून, पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक कोंडी अद्यापही कायम असल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागतो आहे.

धूळवड साजरी करण्यासाठी लोणावल्याला जाणाऱ्यांची संख्यांही मोठी आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहनांची गर्दी झाली. रात्री 11 पासून वाहतूक कोंडी झाली आहे. 

बोरघाट आणि एक्स्प्रेस वे या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. 

Web Title: marathi news mumbai pune express way traffic jam

टॅग्स