बीएसएनएलची केंद्रे आज आधार लिंकसाठी सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

पुणे : मोबाईल ग्राहकांनी फेरपडताळणी, आधार कार्ड लिंक करून घ्यावे, असे आवाहन बीएसएनएलने केले आहे. त्यासाठी बीएसएनएलची 22 केंद्रे उद्या (ता. 11) सुरू राहणार आहेत. 

केंद्र सरकारने मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. विविध मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना याबाबतचे आवाहन केले जात आहे.

बीएसएनएलने मोबाईल ग्राहकांना आवाहन केले असून, रविवारी ग्राहकांच्या सोयीसाठी काही केंद्रे सुरू ठेवली आहेत. 

कर्वे रस्ता, मॉडेल कॉलनी, औंध, सातारा रस्ता, धनकवडी, बाजीराव रस्ता, भवानी पेठ, येरवडा, हडपसर, चिंचवड, भोसरी, वाकड, तळेगाव, लोणावळा, शिरूर, बारामती, सासवड, दौंड, भोर, राजगुरुनगर, नारायणगाव, मंचर येथील कार्यालयांत हे काम सुरू राहील.

Web Title: marathi news pune news BSNL Mobile Aadhar Link