पिंपरी: चिखलीत भंगाराच्या गोदामाला आग

संदीप घिसे
रविवार, 14 जानेवारी 2018

पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, आज (रविवारी) पहाटे ४.४५ वाजताच्या मिसल अहमद खान यांच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली.

पिंपरी : चिखली येथील भंगाराच्या गोदामाला रविवारी पहाटे आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, आज (रविवारी) पहाटे ४.४५ वाजताच्या मिसल अहमद खान यांच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Marathi news Pune news fire in pimpri