इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यमान संचालक विलास मानेंच्या पत्नी केशरबाई माने यांचे निधन

राजकुमार थोरात 
शनिवार, 3 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यमान संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास माने यांच्या पत्नी केशरबाई माने (वय 55) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अाज (ता. 3) सकाळी सात वाजता निधन झाले. केशरबाई माने यांना धार्मिक कार्याची आवड होती. ऑल इंडिया चॅम्पियन कुस्ती पट्टू पहिलवान नितीन माने यांच्या मातोश्री होत्या. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुरवली (ता.इंदापूर) येेथे करण्यात येणार आहेत.

Web Title: Marathi news pune news kesharbai mane wife of vilas mane expire