नव्या 10 मार्गांवर पीएमपीची सेवा सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पुणे - पीएमपीने मार्गांचे सुसूत्रीकरण केल्यामुळे बसच्या फेऱ्यांची संख्या 1658 वरून 1704 झाली आहे; तसेच 10 नव्या मार्गांना गुरुवारपासून प्रारंभ झाला.

पुणे - पीएमपीने मार्गांचे सुसूत्रीकरण केल्यामुळे बसच्या फेऱ्यांची संख्या 1658 वरून 1704 झाली आहे; तसेच 10 नव्या मार्गांना गुरुवारपासून प्रारंभ झाला.

पीएमपीचे नवे मार्ग पुढीलप्रमाणे - 1) मार्ग क्र. 15 - स्वारगेट ते केसनंद फाटा, वाघोली 2) मार्ग क्र. 160 - वारजे माळवाडी ते केशवनगर 3) मार्ग क्र. 209 - कात्रज ते स्वारगेट (मार्गे बोपदेव घाट) 4) मार्ग क्र. 183 - हडपसर ते थेऊर (मार्गे वाघोली) 5) मार्ग क्र. - 194 - स्वारगेट ते उंड्रीगाव 6) मार्ग क्र. 275 - कोथरूड स्टॅंड ते चिंचवडगाव (डेक्कन, पुणे विद्यापीठमार्गे) 7) मार्ग क्र. 343 - वडगाव मावळ ते आंबेठाण चौक 8) मार्ग क्र. 346 - भोसरी ते वाघोली 9) मार्ग क्र. 364 - मुकाई चौक ते हिंजवडी गाव फेज 3 10) मार्ग क्र. 365 - हिंजवडी माण फेज 3 ते वडगाव मावळ

Web Title: marathi news pune news pmp bus service